शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  धरमपेठ चिल्ड्रेन पार्कमधील कंत्राटदारांची खेळणी हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:25 IST

लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच असावे. येथील खासगी कंत्राटारांची खेळणी हटविण्यात यावी. तसेच अ‍ॅम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देआयुक्तांचे निर्देश : अ‍ॅम्युझमेंट पार्क पाच दिवसात हटविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूुर : लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच असावे. येथील खासगी कंत्राटारांची खेळणी हटविण्यात यावी. तसेच अ‍ॅम्युझमेंट पार्क पुढील पाच दिवसात बंद करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिले.महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यक्षेत्रातील धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची पाहणी वीरेंद्र सिंह यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभिंयता मनोज तालेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता प्रशांत सोनकुसरे आदी उपस्थित होते.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथील भूत बंगला, मिरर शो, अन्य मनोरंजक साधने, जुन्या कंत्राटदार विभूती एन्टरप्रायजेच्या मालकीची खेळणी े पुढील पाच दिवसात हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या मालकीची असलेली लहान मुलांची खेळणीच या पार्क मध्ये राहतील. महापालिकेच्या मालकीची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने सुरू राहतील, अशी सूचना आयुक्तांनी केली. येथील खासगी खाद्य पदार्थांची दुकाने काढून टाकण्यात आली असल्याची माहिती अमोल चौरपगार यांनी दिली.पार्कलगत असलेल्या जागेत महापालिकेच्या आरोग्य विभागाची इमारत आहे. ती बंद अवस्थेत आहे. त्याला सुरू करून ती जागा स्वच्छ करा, पार्कबाहेर असलेले हातठेले व दुकाने तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पार्क चे पार्किंग महापालिकेच्या अखत्यारित घेण्यात यावे, जेणेकरून त्यातून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच पार्किंग स्थळावर सूचना फलक लावण्याची सूचना केली.आयुक्तांनी पार्कमधील स्थापत्य कामाची दुरुस्ती तात्काळ करण्याचे निर्देश उद्यान अधीक्षकना दिले. फ्लोरिंग, रस्त्याची डागडुजी, मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास त्यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीParkingपार्किंग