शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल : नागपुरातील मानकापूर ठाण्यात गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 22:13 IST

जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल करून कुणाल हॉस्पिटल प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कुणाल हॉस्पिटल प्रशासनाने मानकापूर ठाण्यात हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सय्यद अशरफ नामक आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देकुणाल हॉस्पिटलकडून तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल करून कुणाल हॉस्पिटल प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कुणाल हॉस्पिटल प्रशासनाने मानकापूर ठाण्यात हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सय्यद अशरफ नामक आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.९८२३६२०४०९ या मोबाईल क्रमांकावरून (फेसबुकवरून) एक व्हिडिओ ९ मे रोजी व्हायरल करण्यात आला. या हॉस्पिटलमध्ये एका तासात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगून गोंधळ केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींनी हा प्रकार कुणाल हॉस्पिटलमधला असल्याची अफवा पसरवली. इस्पितळाच्या संचालकांनी तपासणी केली असता आरोपी सय्यद अशरफ याने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टर शिशिर श्रीवास्तव यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. आरोपी सय्यद याने हॉस्पिटलची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. यामुळे हॉस्पिटलची बदनामी झाली आणि मोठे आर्थिक नुकसान झाल्याचाही उल्लेख त्यांनी तक्रारीत केला. त्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी एनसीची नोंद केली. दोन दिवस होऊनही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आपण आज वरिष्ठांशी बोलणी केली. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन आपल्याला दिल्याचे डॉ. शिशिर श्रीवास्तव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल