शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेंच मुख्यालय पुन्हा नागपुरात आणण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:09 IST

पेंच राष्ट्रीय उद्यान व मानसिंह देव अभयारण्याचे रामटेक येथील मुख्यालय परत नागपुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी नेले होते रामटेकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच राष्ट्रीय उद्यान व मानसिंह देव अभयारण्याचे रामटेक येथील मुख्यालय परत नागपुरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सूत्रानुसार पेंच आणि मानसिंह देव अभयारण्याावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने उपसंचालक कार्यालय रामटेक येथे स्थापित करण्याचा निर्णय सप्टेंबर २०१३ मध्ये घेण्यात आला होता. हे कार्यालय रामटेकमध्ये सुद्धा गेले. परंतु प्रशासकीय कामांसाठी अनेक अडचणी येऊ लागल्या. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी शासकीय कार्यालयात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या संपर्कात राहावे लागते. या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कार्यालय नगपुरात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव पुन्हा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) कार्यालयाला देण्यात आले होते. हा प्रस्ताव वन मुख्यालयाने सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर वन व महसूल मंत्रालयाने पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कार्यालय रामटेक येथून नागपूरला स्थानांतरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर