शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

त्या २३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:54 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सिव्हिल लाईन्स येथील मॉडर्न शाळेमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या २३ विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व पुढील प्राथमिक शिक्षणाकरिता, त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळेत (जागा रिक्त असल्यास) प्रवेश देण्यावर दोन आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना करायचेय पालन

  लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सिव्हिल लाईन्स येथील मॉडर्न शाळेमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या २३ विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व पुढील प्राथमिक शिक्षणाकरिता, त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळेत (जागा रिक्त असल्यास) प्रवेश देण्यावर दोन आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिकशिक्षणाधिकाऱ्यांना दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सिव्हिल लाईन्स येथील मॉडर्न शाळेमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतला होता. ते विद्यार्थी या शाळेतून २०१९-२० मध्ये इयत्ता चौथी उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता पाचवी व पुढील प्राथमिक शिक्षणाकरिता कोराडी येथील मॉडर्न शाळेमध्ये प्रवेश मिळण्याची मागणी पालकांनी केली होती. ती मागणी पूर्ण झाली नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता ती याचिका खारीज केली. दोन्ही मॉडर्न शाळा एकाच शिक्षण संस्थेद्वारे संचालित केल्या जात असल्या तरी, त्या शाळा नियमानुसार स्वतंत्र आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोराडी मॉडर्न शाळेत प्रवेश दिला जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, याचिकाकर्त्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे सुचविण्यात आलेल्या अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे न्यायालयाने वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण