शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातील फिरस्त्याचा मृत्यू : कोरोनाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 22:53 IST

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आणि इकडे तिकडे फिरून मिळेल ते खाऊन मिळेल त्या ठिकाणी झोपणाऱ्या एक फिरस्त्याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. तो सतरंजीपुरा येथील रहिवासी असल्यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाली होती काय, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देअहवालाकडे लागली नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आणि इकडे तिकडे फिरून मिळेल ते खाऊन मिळेल त्या ठिकाणी झोपणाऱ्या एक फिरस्त्याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. तो सतरंजीपुरा येथील रहिवासी असल्यामुळे त्याला कोरोनाची बाधा झाली होती काय, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.शेख अब्दुल नामक हा ४० वर्षीय व्यक्ती सतरंजीपुऱ्यातील छोटी मशिदीजवळ राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तो दिवसभर विविध भागात फिरत राहायचा. मिळेल ते खाणे आणि कुठेही झोपणे, अशी त्याची दिनचर्या होती. चार दिवसापूर्वी त्याला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार करून त्याला सुटी दिली. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अग्रसेन चौकाजवळ फूटपाथवर तो बेशुद्धावस्थेत दिसून आला. ही माहिती कळल्यानंतर पोलीस तेथे पोहचले. डॉक्टरांनाही बोलावून घेतले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सतरंजीपुरा कनेक्शन असल्यामुळे डॉक्टरांनी त्याचे कोरोना नमुने घेतले. तो कोरोनाबाधित होता की नाही याचा अहवाल डॉक्टरांनी अद्याप दिलेला नाही. तूर्त गणेशपेठ पोलिसांनी शकीनाबी शेख अब्दुल हाफिज (वय ७०) यांनी दिलेल्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या