शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा अपघातात मृत्यू : पत्नीला ९० लाखांची भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:31 IST

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने एका प्रकरणात अर्जदार महिलेला ९० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

ठळक मुद्देनागपूर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निकाल

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने एका प्रकरणात अर्जदार महिलेला ९० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.स्वाती गमालपटी असे अर्जदार महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचा २५ जुलै २०१५ रोजी अपघातात मृत्यू झाला. पतीने इफको टोकिओ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून विमा घेतलेला होता. परिणामी, गमालपटी यांनी भरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. गेल्या ५ जानेवारी रोजी न्यायाधिकरणने अर्ज मंजूर करून गमालपटी यांना ९० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश विमा कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीने त्याच दिवशी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्याकडे या रकमेचा धनादेश दिला. हा धनादेश बुधवारी न्या. डोंगरे यांच्या हस्ते गमालपटी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश कुणाल जाधव, गमालपटी यांचे वकील अ‍ॅड. पी. एस. मिराचे, विमा कंपनीचे अधिकारी भंडारी, अमोल बिडवई, पांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AccidentअपघातCourtन्यायालय