शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

हरिदास डाेंगरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : हरिदास मनीराम डोंगरे (६९, रा. गड्डीगाेदाम, गाैतमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्तात्रय ...

नागपूर : हरिदास मनीराम डोंगरे (६९, रा. गड्डीगाेदाम, गाैतमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दत्तात्रय जाेशी ()

दत्तात्रय प्रभाकरराव जोशी (९१, रा. बालाजीनगर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंड आहेत.

राजू फुसे

राजू देवराव फुसे (६०, रा. शामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती पवार

कलावती महादेव पवार (७०, रा. गणेशधाम) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालाबाई गणवीर

मालाबाइ देवीदास गणवीर (५९, रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर गाइनकर

मनोहर रूजांजी गाइनकर (७८, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावित्रीबाई धावंजेवार

सावित्रीबाइ नारायण धावंजेवार (९०, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुंद उपाध्ये

मुकुंद शंकरराव उपाध्‍ये (७५, रा. विज्ञाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता वैद्य

कांता भाऊराव वैद्य (७०, रा. न्यू बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई खाेब्रागडे

गंगाबाइ खोब्रागडे (७४, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीश ढाकनेकर

हरीश रामदास ढाकनेकर (७७, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दादूराम शेंडे

दादूराम मंगल शेंडे (७१, रा. सेवादलनगर, भांडेप्लाट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई गायकवाड

ताराबाई रामाजी गायकवाड (५५, रा. लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णाबाई कैकाडे

कृष्‍णाबाई देवराव कैकाडे (८०, रा. राजेंद्रनगर, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबुराव उडदे

बाबुराव गुलाबसिंग उडदे (८०, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंबिका गजभिये

अंबिका तुकाराम गजभिये (६७, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल दुबे

विमल पुंडलिकराव दुबे (८५, रा. कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेपाल खडतकर

गाेपाल बाबुराव खडतकर (५२, रा. नीलकमलनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकरराव सिरसाठ

शंकरराव रामभाऊ सिरसाठ (६२, रा. जयहिंदनगर, गाेन्ही सिम) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काैशल्याबाई मानवटकर

काैशल्याबाई किसन मानवटकर (७५, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिष गवते

क्रिष विजय गवते (१४, रा. समतानगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुधा कडू

वसुधा विजय कडू (७६, रा. एसई रेल्वे काॅलनी, प्रतापनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शामराव ढगे

शामराव माधवराव ढगे (७०, रा. मारवाडी वाडी, शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.