तारा तुळशीराम लिचडे (८२, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता खंडारे
लता प्रभाकर खंडारे (५४, दसरा रोड, अमरावती) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू तरवटकर
राजू मारोतराव तरवटकर (५९, रा. गाडीखाना) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रभागा गणवीर
चंद्रभागा दौलतराव गणवीर (७९, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबुराव वाघमारे
बाबुराव नथूजी वाघमारे (७०, सौंसर, छिंदवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सखाराम गडपायले
सखाराम महादेव गडपायले (फेगड, कुही) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ऋषी बावणे
ऋषी नथूजी बावणे (८८, रा. शेषनगर, ब्रह्मपुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.