शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

डीबीए निवडणूक : अध्यक्षपदी कमल सतुजा, सचिवपदी नितीन देशमुख विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:16 IST

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीत कमल सतुजा तर, सचिवपदाच्या लढतीत नितीन देशमुख यांनी विजय मिळविला.

ठळक मुद्देशशांक चौबे, विवेक कराडे यांचा उपाध्यक्षपदावर ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीत कमल सतुजा तर, सचिवपदाच्या लढतीत नितीन देशमुख यांनी विजय मिळविला.अध्यक्षपदासाठी सतुजा, उदय डबले व माजी सचिव मनोज साबळे रिंगणात होते. निवडणुकीपूर्वी तिघांचीही बाजू भक्कम दिसून येत होती. त्यांनी मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आपापल्यापरीने जोर लावला होता. शेवटी मतदारांनी सतुजा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सचिवपदासाठी देशमुख व विवेक कोलते यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात देशमुख यांनी २५ मतांनी बाजी मारली. कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ दोन वर्षे म्हणजे, २०१८ ते २०२० पर्यंत कार्यरत राहील.असे झाले मतदानअध्यक्ष : कमल सतुजा - १४७८ (विजयी), उदय डबले - १२०३, मनोज साबळे - ६२९ .सचिव : नितीन देशमुख - ९२९ (विजयी), विवेक कोलते - ९०४, रंजन देशपांडे - ६८०, सुशील कल्याणी - ४०९, मंगेश मून - ३१५.उपाध्यक्ष (दोन जागा) - शशांक चौबे - १०१८, विवेक कराडे - ९२२ (विजयी), मनीष गुप्ता - ८४०, तावीर शेख - ६९६, पराग बेझलवार -६६७, सौमित्र पाल - ४५३, विलास राऊत - ३६५, विलास सेलोकर - ३६०, सुनील लाचरवार - २६३, प्रभाकर भुरे - २४४, छायादेवी यादव - २२५.सहसचिव (दोन जागा) - मीनाक्षी माहेश्वरी - १०४९, पराग वाघ - १००० (विजयी), उमाकांत सोनकुसरे - ८२५, कैलाश वाघमारे - ८१५, पंकज तपासे - ७८४, आशिष भेंडारकर - ६५५, शीतल शुक्ला - ४१५, मो. सज्जथ बेग - ३३२, शैलेश जयस्वाल - २८१.कोषाध्यक्ष : अनिल गुल्हाने - १६४५ (विजयी), नितीन गांधी - ८८४, तरुण परमार - ५१६.ग्रंथालय प्रभारी : कीर्तिकुमार कडू - १५०१ (विजयी), विक्की तांबे - ६१७, शरद पनपालिया - ४३८, नीतेश समुंद्रे - ३५४, मंगला वारके - ३००.कार्यकारी सदस्य (नऊ जागा) : मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक