पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रात ढिवर बांधव दरवर्षी डांगरांची लागवड करतात. या डांगरांच्या पिकावर त्यांची वर्षभराची उपजीविका चालते. यावर्षीही ढिवर बांधवांनी कन्हान नदीच्या साहोली रेतीघाटात डांगरांची लागवड केली. मात्र, सुरुवातीला कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे या डांगरवाडीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे डांगरांची दुबार लागवड करावी लागली. सध्या डांगराचे पीक समाधानकारक आहे.
डांगराची लागवड :
By admin | Updated: May 16, 2014 00:51 IST