नृत्याविष्कार : संस्कार कथ्थक केंद्राच्या वतीने रविवारी ‘ऋतुरंग’ कार्यक्रमांतर्गत केंद्राच्या १५० विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर केला. वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नृत्याविष्कार :
By admin | Updated: January 16, 2017 02:01 IST