शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य भारतातील ज्येष्ठ फुटबॉल संघटक दादा मित्रा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 11:18 IST

वैदर्भीय फुटबॉल क्षेत्रात ‘दादा’ या नावाने ख्यातीप्राप्त ज्येष्ठ संघटक दुर्गा पाडो मित्रा यांचे बुधवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.

ठळक मुद्देदादा सहा महिन्यानंतर वयाची शंभरावी गाठणार होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैदर्भीय फुटबॉल क्षेत्रात ‘दादा’ या नावाने ख्यातीप्राप्त ज्येष्ठ संघटक दुर्गा पाडो मित्रा यांचे बुधवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंंस्कार पार पडले.सुरेंद्रनगरच्या २४२ रणजित अपार्टमेंट येथे वास्तव्यास असलेले दादा सहा महिन्यानंतर वयाची शंभरावी गाठणार होते. त्यांच्या पश्चात बहीण, जावई आणि मोठा आप्तपरिवार आहे. मध्य रेल्वेत कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्षे मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे सचिवपद सांभाळले. विदर्भ फुटबॉल संघटनेचे सचिव तसेच मध्य प्रदेश फुटबॉल संघटनेचे सहसचिवपदही त्यांनी भूषविले. १९७० साली स्थापन झालेल्या नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे दादा हे संस्थापक सचिव होते. खेळातील सेवेबद्दल त्यांना १९९१ साली  महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कामावर निष्ठा असलेले दादा यांची कठोर प्रशासक अशी ओळख होती. सरदार अटलबहादूरसिंग यांचे अत्यंत जीवलग मित्र अशी ख्याती त्यांनी मिळविली होती. दादा यांच्या निधनाबद्दल झालेल्या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ. एस. क्यू. झामा होते. यावेळी टी.एन.सिध्रा, व्हीएचए सचिव विनोद गवई, एनडीएफए अध्यक्ष हरेश व्होरा, नगरसेवक तन्वीर अहमद, सत्तार अन्सारी, सलीम बेग, युजीन नॉर्बट, इक्बाल काश्मिरी, विजय रगडे, गुरुमूर्ती पिल्ले, यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Footballफुटबॉल