शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेड झोनमध्ये सीआरपीएफ महिला कंपनीने सांभाळला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:56 IST

केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) महिला कंपनी शनिवारी नागपुरात दाखल झाली. ८४ अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असलेल्या या कंपनीने नागपुरातील रेड झोनमध्ये आजपासून मोर्चा सांभाळला आहे.

ठळक मुद्दे८४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) महिला कंपनी शनिवारी नागपुरात दाखल झाली. ८४ अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असलेल्या या कंपनीने नागपुरातील रेड झोनमध्ये आजपासून मोर्चा सांभाळला आहे.शहरातील शांतिनगर, सतरंजीपुरा, मोमिनपुरासह अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तेथे मोठ्या संख्येत पोलिस तैनात करूनही पोलिसांना त्या भागातील नागरिक जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे निमलष्करी दलाची तुकडी नेमण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) कंपनी शनिवारी शहरात दाखल झाली. अधिकाऱ्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे परिमंडळ दोन, तीन, चार आणि पाचमधील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या कंपनीला वेगवेगळ्या संख्येत तैनात करण्यात आले. कोणत्या परिमंडळात किती संख्याबळ तैनात झाले, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.परिमंडळ दोन : सदर आणि अंबाझरी पोलीस स्टेशन. २ सेक्शन (प्रत्येकी १ अधिकारी, ७ कर्मचारी).परिमंडळ तीन : शांतिनगर पोलिस स्टेशन. १ प्लाटून ( २ अधिकारी, १५ कर्मचारी).परिमंडळ चार : अजनी आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन. १ प्लाटून (२ अधिकारी, १५ कर्मचारी)परिमंडळ पाच : यशोधरा पोलीस स्टेशन. १ सेक्शन (१ अधिकारी, ७ कर्मचारी).सर्वच्या सर्व महिलास्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या या बटालियनमध्ये सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिलाच आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाPoliceपोलिस