शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील २७ सिंचन टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे : 'एसीबी'ची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 23:20 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२० प्रकरणात नोंदविण्यात आले एफआयआर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.नागपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यातील अन्य माहितीनुसार, नागपूर विभागाचे विशेष तपास पथक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या १७ सिंचन प्रकल्पांतील ३०२ टेंडर्सची चौकशी करीत आहे. आतापर्यंत पथकाने २० प्रकरणात एफआयआर नोंदविले आहेत. ५ प्रकरणात संबंधित न्यायालयामध्ये दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. सरकारकडून ११ प्रकरणात अधिकाऱ्यांविरुद्ध खटला चालविण्याला सशर्त मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली नाहीत. चौकशीत काहीच दखलपात्र आढळून आले नसल्यामुळे ३३ प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली आहे. तसेच, यासारख्या अन्य ४० प्रकरणाची फाईल बंद करण्याच्या अहवालाची पडताळणी केली जात आहे. ७ प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असून तपास सुरू करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना परवानगी मागण्यात आली आहे तर, २०२ प्रकरणांमधील चौकशी प्रगतिपथावर आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग