शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेने लाखोंचा तंबाखू पकडला; लकडगंज परिसरात मोठी कारवाई

By सुमेध वाघमार | Updated: May 14, 2023 18:53 IST

दोन आरोपींना अटक, एकाचा शोध

सुमेध वाघमारे (नागपूर) नागपूर : लकडगंज परिसरात गुन्हे शाखेच्या ‘युनिट-३’ ने एका कारमधून १२ लाख ७७ हजार ७७८ रुपये किमतीच्या प्रतिबंधित तंबाखू पकडला. हा तंबाखू २२ पोत्यांमध्ये भरून होता. यासोबतच तंबाखू पॅकिंग मशीन, लेबल, वजनाचे यंत्र आदी साहित्य ज्या कारमध्ये होती ती ‘एमएच ३१ डीके ९२२६’ क्रमांकाची कारही जप्त करण्यात आली.          प्राप्त माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात सुगंधित प्रतिबंधित तंबाखू व साहित्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ‘युनिट-३’ च्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर लकडगंज परिसरात नजर ठेवण्यात आली. पोलीस पथकाने आरोपींकडून १८ लाख ४९ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रुपेश अरुण नंदनवार (वय ३४, रा. गोळीबार चौक) आणि दत्तू बबनराव सरटकर (वय ३८, जुनी शुक्रवार, तेलीपुरा) यांचा समावेश आहे. तिसरा आरोपी दुर्गेश अग्रवाल (मानकापूर) याचाही पोलीस शोध घेत आहे. आरोपींविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात कलम १८८, २७२, २७३, ३२८ आणि अन्न व सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी