शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामठीत सापडला क्रिकेट सट्टा : वाहनासह तीन लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:07 IST

झोन - ५च्या चमूने कामठीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देलॅण्ड डेव्हलपर्सच्या घरी अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोन - ५च्या चमूने कामठीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना अटक केली.प्रवीण कट्टू काळे (३६), मच्छिंद्र श्रीराम पोटभरे (४९), विजय मधुकर महाजन (२७) आणि प्रमोद कडू (२६) रा. लालगंज शांतिनगर, अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी कामठीतील यशोदानगर येथील लॅण्ड डेव्हलपर्स रामचंद्र वंजारीच्या फ्लॅटवर आरोपी क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. तेव्हा आरोपी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या सामन्यावर सट्टेबाजी करीत होते. आरोपी टीव्हीच्या माध्यमातून सट्टेबाजी करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनासह तीन लाख रुपयाचा माल जप्त केला.ही कारवाई डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पी.आर. साखरे, हवालदार पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, आमरिन आणि सतीश ठाकूर यांनी केली.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीraidधाड