शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांअभावी नागपुरातील कोव्हिड हॉस्पिटल पडलेय धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:45 IST

कोरोनाचा प्रकोप वाढत असताना रुग्णांना खाटा अपुºया पडत आहेत. अशा स्थितीत नागपूर शहरातील तयार असलेले कोव्हिड हॉस्पिटल चक्क धूळ खात पडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरुग्णांचा वाली तरी कोणमनपाचा हलगर्जीपणा 

विशाल महाकाळकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाकाळात शहराच्या आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी उघडपणे समोर आल्या आहेत. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना रुग्णांना खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशा स्थितीत शहरातील तयार असलेले कोव्हिड हॉस्पिटल चक्क धूळ खात पडल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावी मनपाने सदर परिसरातील आयुष रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरुच केलेले नाही. अधिकारी व लोकप्रतिनिधी एकमेकांकडे बोट दाखवत असून रुग्णांना वाली कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर भागातील आयुष रुग्णालयात ८० खाटांची व्यवस्था करण्यात आली व कोव्हिड हॉस्पिटल म्हणून तैनात करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये खाटादेखील ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापपर्यत रुग्णांना तेथे उपचारच मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे काही रुग्ण येथे विचारपूस करण्यासाठीदेखील पोहोचले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.शहरातील इस्पितळांमध्ये बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. अशा स्थितीत व्यवस्था असूनदेखील एखादे इस्पितळ तयार होऊ शकत नसेल तर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमहापालिका प्रशासनाचे लक्ष नसून केवळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यावर भर देण्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी लावला आहे. मनपाच्या इस्पितळात तज्ज्ञ व कर्मचारी नसतील तर त्याची व्यवस्था करायला हवी. मात्र कुठलेही प्रयत्न न करता हॉस्पिटल केवळ नावापुरते सज्ज ठेवणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस