शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
3
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
4
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
5
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
6
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
8
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
9
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
10
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
11
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
12
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
13
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
14
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
15
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
16
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
17
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
18
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
19
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
20
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  

देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:29 IST

देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी १२ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे ट्रस्टच्या शाळांचे डिजिटल आॅफलाईन सॉफ्टवेअरद्वारे अनावरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी १२ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे ट्रस्टच्या शाळांचे डिजिटल आॅफलाईन सॉफ्टवेअरद्वारे अनावरण करण्यात येणार आहे.कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट १९९६ पासून आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संस्थेने आतापर्यंत १८,४३० आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण दिले आहे. एक लाख आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देण्याचे स्वप्न डिजिटल आॅफलाईन स्कूलमुळे पुढील दोन वर्षात साकार होणार आहे. या स्वप्नामुळेच सदर ट्रस्टला हे तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. स्व. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचा जन्म आमगाव जि. गोंदिया येथे झाला. लहानपणी शिक्षणाची व्यवस्था नसल्याने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. आज या संस्थेतर्फे ६१३ एकलव्य एकल विद्यालये चालविली जात आहेत.

टॅग्स :digitalडिजिटलSchoolशाळा