सुतारपक्षी नेहमीच स्वत:चे घर मोठ्या वृक्षात तयार करतो. स्वच्छ पांढऱ्या कारचे त्याला आकर्षण वाटले असणार. यात आपल्याला घर तयार करता आले तर....कदाचित हाच विचार त्याच्या मनात आला असणार. हा पक्षी भाबडेपणाने कारच्या खिडकीच्या काचांना कोरायचा प्रयत्न करीत होता पण यश येत नव्हते. मोठ्या कुतूहलाने तो अखेर या काचेकडेच पाहात राहिला. हे छायाचित्र टिपले आहे आमचे छायाचित्रकार विशाल महाकाळकर यांनी
सुतारपक्षी नेहमीच स्वत:चे घर मोठ्या वृक्षात तयार करतो.
By admin | Updated: August 19, 2015 03:09 IST