शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मनपाचा ३१ कोटीचा सिवरेज प्रकल्प : निविदा काढण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:18 IST

शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. याबाबतच्या निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी देण्यात आले.

ठळक मुद्देसिवरेज व चेंबर दुरुस्तीसाठी नवी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन सिवरेज झोन तयार करून ३१ कोटी ३० लाख २९ हजार ८६८ रुपयांच्या सिवरेज लाईन व चेंबर दुरुस्तीचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत तिन्ही सिवर झोनमधील मलनिस्सारण शेवटपर्यंत सुव्यवस्थित व सुरळीत होणार आहे. याबाबतच्या निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश सोमवारी देण्यात आले.शहरातील सिवर लाईन व चेंबरच्या देखभाल कार्याबाबत महापौरांमार्फत स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या अध्यक्षतेत गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. नागपूर शहराची नॉर्थ (सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी), सेंट्रल (धरमपेठ, गांधीबाग, लकडगंज) आणि साऊथ (लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर) या तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या तीनही झोनमधील सिवर लाईनच्या दुरुस्ती व देखभाल कार्यांतर्गत एकूण ६० किमीची पाईपलाईन बदलविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंटू झलके यांनी दिली.बैठकीत झलके यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, प्रभारी कार्यकारी अभियंता (सांडपाणी व्यवस्थापन) राजेश दुफारे आदी उपस्थित होते. तीनही झोन अंतर्गत कामे मंजुरीनंतर रीतसर तीन स्वतंत्र निविदा बोलावून करण्यात येतील. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत अस्तित्वातील व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सिवरलाईन व चेंबर्सचे संपूर्ण नकाशे तयार करून घेण्यात येतील, अशी माहिती श्वेता बॅनर्जी यांनी दिली.सिवर लाईनवरील अतिक्रमण काढाया प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येणार आहेत. अनेक ठिकाणी सिवर लाईनवर अतिक्रमण असल्याने ते अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करा, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले.असा आहे सिवरेज आराखडा व खर्चनॉर्थ झोन- १०.३५ कोटीसेंट्रल झोन- ४.९८ कोटीसाऊथ झोन - १५.९५ कोटीप्रकल्पातील कामे- ६० किमीची सिवरेज लाईन बदलणे.- २८.५६१ किमीच्या सिवरेज लाईनची दुरुस्ती- शहरातील दहा झोनचे तीन भागात विभाजन.- सिवरेज व चेंबरवरील अतिक्रमण काढणे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका