शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 07:44 IST

देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.

नागपूर - देशावरील कोरोना विषाणूचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून पुढचे 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 'संपूर्ण जगासाठी संकट ठरलेल्या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.'''सध्या निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीत संघशाखा वेगळ्या पद्धतीने भरवता येतील. तसेच सरकारच्या परवानगीने स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले आहे,''अशी माहितीही मोहन भागवत यांनी दिली."सध्याच्या वातावरणात सरकारने दिलेल्या सूचनांचे जनतेने पालन करावे. आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. कोरोनाला रोखण्यासाठी संसर्ग टाळणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे हाच उपाय आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे पालन करा,असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcorona virusकोरोना वायरस बातम्या