शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या विजयादशमी उत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 22:00 IST

RSS Vijayadashmi, Corona, Nagpur Newsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा कोरोना संसर्गातच आयोजित होणार. संघाशी जुळलेल्या विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मार्गदर्शन केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत होईल.

ठळक मुद्दे५० लोकांच्या उपस्थितीत होणार मुख्य समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा कोरोना संसर्गातच आयोजित होणार. संघाशी जुळलेल्या विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे की, संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मार्गदर्शन केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत होईल. स्वंयसेवकांशी ऑनलाईन मार्गदर्शन ऐकण्यास सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे संघासाठी विजयादशमी उत्सवाचे विशेष महत्व आहे. संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. कारण यात संघाच्या भावी कार्यक्रमांचे संकेत मिळतात. सुरुवातीला पथसंचलनाद्वारे स्वयंसेवक आपल्या अनुशासनाचा परिचय देतात. एखााद्या विख्यात व्यक्तीला अतिथी म्हणूनआमंत्रित करून मोठ्या संख्येने स्वयंसेवकांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम यंदा अतिशय शांतपणे होईल. ५० निवडक स्वयंसेवकांना आमंत्रित केले जाईल. रेशीमबाग मैदानाऐवजी यंदा हा कार्यक्रम डॉ. हेडगेवार स्मृती भवन किंवा महाल येथील संघ मुख्यालय परिसरात आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी पथ संचलनात तीन लाईन ऐवजी दोन लाईन ठेवण्याचाही विचार केला जात आहे स्वयंसेवकांना सांगण्यात आले आहे की, ६ ते ८ समूहामध्ये आपापल्या घरीच या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे.रेशीमबागेत आज युवा स्वयंसेवक एकत्र येणारविजयादशमीच्या उत्सवानिमित्त रविवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ८.१५ वाजेपर्यंत युवा स्वयंसेवक एकत्र येतील. गणवेशात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपीसोबतच मास्कही आवश्यक राहील. संघाच्या भाग क्षेत्रात होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोजक्या स्वयंसेवकाच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा