शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : नागपुरात डेन्टलमध्ये एक विद्यार्थी संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 22:41 IST

केरळ येथून आलेला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेन्टल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची लक्षणे आढळून आल्याने, मंगळवारी मेयोत तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देकेरळ प्रवास करून आला होता : मेयोने घेतले नाहीत नमुने

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : केरळ येथून आलेला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेन्टल) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची लक्षणे आढळून आल्याने, मंगळवारी मेयोत तपासणी करण्यात आली. परंतु त्याचे नमुने घेण्यात आले नाही. या प्रकरणाने डेन्टलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.डेन्टलमध्ये केवळ आकस्मिक विभाग सुरू आहे. परंतु सर्व डॉक्टरांंना दिवसभर थांबावे लागते. या डॉक्टरांसाठी ‘थ्री लेअर मास्क’चीही सोय नाही. यातच मंगळवारी कृत्रिम दंत विभागातील एक पीजीचा विद्यार्थी जो काही दिवसांपूर्वी केरळ येथून आला त्याच्यामध्ये लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली. या विभागाचे प्रमुख डॉ. खळीकर यांनी सांगितले, वैद्यकीय परिषदेसाठी हा विद्यार्थी केरळला गेला होता. काही दिवसापूर्वी तो नागपुरात आला. दोन दिवसापूर्वी त्याला घसा दुखण्याचा त्रास सुरू झाला. काहींच्या लक्षात आल्यावर त्याला मंगळवारी मेयोत पाठविण्यात आले. त्याची तपासणी झाली. परंतु नमुने घेण्यात आलेले नाही. सध्या त्याला आपल्या खोलीतच राहण्यास सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी