शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus in Nagpur : ३६८ पॉझिटिव्ह, ८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 21:31 IST

Corona virus जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३६८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व ८ जणांचा मृत्यू झाला. तर ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील ७६ व शहरातील २९० रुग्णांचा समावेश आहे तर मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीण भागातील १ व जिल्ह्याबाहेरच्या दोघांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नाागपूर : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३६८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व ८ जणांचा मृत्यू झाला. तर ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील ७६ व शहरातील २९० रुग्णांचा समावेश आहे तर मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीण भागातील १ व जिल्ह्याबाहेरच्या दोघांचा समावेश आहे.

नागपुरात आतापर्यंत ९,२५,२१६ नमुने तपासण्यात आले. यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,२३,३७४ वर पोहोचली आहे. यापैकी १,१५,७२० रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. तर ३९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७३२ ॲक्टीव्ह आहेत. यात ग्रामीण भागातील १०७१ तर शहरातील २६६१ रुग्ण आहेत. बुधवारी एकूण ५००७ नमुने तपासण्यात आले. यात ४१७८ आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली तर ८२९ जणांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८० टक्के इतके आहे.

ॲक्टीव्ह रुग्ण - ३७३२

एकूण बरे झालेले - १,१५,७२०

एकूण मृत्यू -३९२२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर