शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ वाढविणार दीक्षांत समारंभाचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : यंदा दुप्पट खर्च होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ‘एआयसीटीई’चे चेअरमन डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. १०३ व्या दीक्षांत समारंभात पदके व पुरस्कार वगळता ६ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च आला होता. पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे ७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा ‘जीएसटी’ लागू झाल्याने तसेच इतर कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. केवळ पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे १२ लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. तर दीक्षांत समारंभाच्या आयोजनात १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वित्त व लेखा विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता ‘जीएसटी’मुळे खर्च वाढणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. पदक व पुरस्कारांवर होणारा खर्च हा एकूण खर्चात समाविष्ट करण्यात येत नाही. दानदात्यांनी दिलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येतो. दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी अर्थसंकल्पात १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. इतकी रक्कम खर्च होणार नाही, मात्र मागील वेळच्या तुलनेत नक्कीच यंदा जास्त खर्च होईल, असे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले.दीक्षांत भट सभागृहातचगेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातच आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा मनपाच्या नवनिर्मित सुरेश भट सभागृहात हे आयोजन करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. ३ डिसेंबर रोजी तिथेच दीक्षांत समारंभ होणार असून विद्यापीठाने ‘बुकिंग’देखील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पुढील दीक्षांत फेब्रुवारीनंतरच२०१७ साली अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन लगेच करण्यात येणार आहे. १०४ वा दीक्षांत समारंभ आटोपला की पुढील दीक्षांतची तयारी सुरु करण्यात येईल. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात १०५ वा दीक्षांत समारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.