शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्तम होण्यासाठी निरंतर शिकत राहणे आवश्यक : सुबोध धर्माधिकारी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:25 IST

आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएचसीबीए स्टडी सर्कलमध्ये प्रगट मुलाखत

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या ‘स्टडी सर्कल’ उपक्रमांतर्गत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात धर्माधिकारी यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत भरपूर फौजदारी प्रकरणे हाताळली. शिकण्याची इच्छा असल्यामुळे सतत नवनवीन ज्ञान प्राप्त करीत गेलो. शिकण्याची जिद्द आजही तशीच कायम आहे. त्यातून घडण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. घरात वकिलीची पार्श्वभूमी नसतानाही केवळ लॉर्ड डेनिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे वकिली व्यवसायात येण्याचा निर्धार केला होता. यशस्वी होण्याचा विश्वास होता. त्यामुळे हातातील नोकरी सोडली होती. सुरुवातीला अ‍ॅड. एच. एस. घारे, अ‍ॅड. के. एच. देशपांडे व अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. स्वतंत्र झाल्यानंतर मिळेल ती प्रकरणे स्वीकारून सतत काम करीत राहिलो. त्याचा व्यवसायात फायदा झाला, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी स्वागत केले तर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले.इंग्रजीसाठी सखोल वाचनमराठी भाषेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. इंग्रजी पुस्तकांचे सखोल वाचन करावे लागले. त्यातून इंग्रजी बोलण्यावर प्रभुत्व मिळविले व ड्राफ्टिंगमध्येही अचूकता आली, अशी माहिती धर्माधिकारी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल