शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोविडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सॅनिटायझिंग सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:56 IST

शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

ठळक मुद्देआरोग्य सभापतींचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सदस्य संजय बुरेवार, विशाखा बांते, सरिता कावरे, आशा उईके, लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, प्रभारी निगम सचिव डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, हत्तीरोग व हिवताप अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते.बैठकीत कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगावर यानंतर पुढे प्रतिबंध व नियंत्रणाबाबत उपाययोजना, शहरातील लहान व मोठे नाले सफाईबाबत दरवर्षी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यावर होणारा खर्च व या कामासाठी नवीन मशीनरी खरेदी संदर्भाच्या तक्रारीवर संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करण्यात आली.कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत योगेंद्र सवाई यांनी माहिती सादर केली. कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढल्यास खासगी रुग्णालयांमध्येही उपचार सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांसंदर्भात मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात यावे, तसेच बी.व्­ही.जी. संदर्भात चौकशी समिती गठित करा, असेही निर्देश कुकरेजा यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHealthआरोग्य