शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या लोकप्रिय गीतांनी सजलेली मैफिल

By admin | Updated: August 27, 2014 00:59 IST

रुपेरी पडद्यावरील महान पार्श्वगायक मुकेश आणि किशोरदा यांच्या स्मृतिनिमित्त सारेगम संस्थेतर्फे उभय कलावंतांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. मुकेश यांच्या मुलायम स्वरातील तर

सारेगमप संस्थेतर्फे आयोजन : पार्श्वगायक किशोर आणि मुकेश यांना स्वरांजलीनागपूर : रुपेरी पडद्यावरील महान पार्श्वगायक मुकेश आणि किशोरदा यांच्या स्मृतिनिमित्त सारेगम संस्थेतर्फे उभय कलावंतांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. मुकेश यांच्या मुलायम स्वरातील तर किशोरदांच्या हरहुन्नरी स्वरातील सिनेगीत म्हणजे श्रोत्यांसाठी आनंदाचाच विषय असतो. अशाच गीतांची मैफिल डॉ. देशपांडे सभागृहात आज सादर करण्यात आली. या कार्यक्रमात राजू व्यास, अजय मलिक, वि. के. सहारे, मुमताज खान, नितीन झाडे, सागर मधुमटके, राजा दुरणे, रवींद्रसिंग जानेवार, चांदूरकर, आकांक्षा नगरकर व निशिगंधा शर्मा या नव्या-जुन्या गायकांचा सहभाग असलेल्या यावेळी एकूण २७ गीते सादर करण्यात आली. मुकेश आणि किशोरदा यांच्या प्रवासात ते गायक आणि नायक म्हणून त्यांची ख्याती होती.या गायकांच्या स्वरातील एकल व युगलगीते स्वरानंदांचा ठेवा होत्या. दिग्गज शायर व संगीतकारांच्या शब्दस्वरांना अधिक श्रीमंत करणाऱ्या या गायकांची नितांत श्रवणीय गीते यावेळी सहभागी गायकांनी तयारीने सादर केली. राजू व्यास यांच्या स्वरातील ‘चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वरसजनी...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर ‘तेरा साथ है तो मुझे क्या कमी है..., ऐसे मुझे ना देखो.., मेरे दिल मे आज क्या है.., मै ना भुलूंगा..., चेहरा है या चाँद खिला है..., जाने कहां गये वो दिन..., छु कर मेरे मन को...’ आदी गीतांनी यावेळी कार्यक्रमाची रंगत वाढविली. सागर आणि आकांक्षा यांनी काही युगलगीते सादर करून रसिकांना आनंद दिला. याप्रसंगी अतिथी गायक एम. ए. कादर यांच्या ‘बहोत याद आए...’ या गीताने कार्यक्रमाची उंची वाढली. निवेदन श्वेता शेलगावकर आणि अजीज खान यांचे होते. स्थानिक कलावंतांनी गायकांना वाद्यांवर सुयोग्य साथ केली. जीवनाश्रय संस्थेच्या सहाय्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)