शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरचालकाने लांबविला १२ लाखांचा माल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:40 IST

ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देनागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.रूपेश जगन्नाथप्रसाद मिश्रा (वय ४०) हे दत्तवाडी वसंत विहार कॉलनीत राहतात. ते जयश्री ट्रान्सपोर्टचे कर्मचारी आहे. त्यांनी गारमेंटचे ५६० बॉक्स आरोपी चालक भाऊराव रामचंद्र आमनकर (वय ३१, रा. मुहखेड, नांदेड) याच्या कंटेनर (टीएन ०९/ आर ९४४८) मध्ये न्यू दमन मधून मिहान परिसरात आणण्यासाठी २० जुलैला पाठविले होते. दोन दिवसानंतर आरोपींकडून माल नागपुरात आल्यानंतर २२ जुलैला तपासणी केली असता आरोपीने कंटेनरचे सील तोडून त्यातून गारमेंटचे ९२ बॉक्स लांबविल्याचे लक्षात आले. आरोपीने लांबविलेल्या मालाची किंमत १२ लाख, १०, ७१५ रुपये आहे. आरोपी आमनकरला या संबंधाने विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने मिश्रा यांनी सोनेगाव ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी