शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

कामठी : जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेत शेतकऱ्यांनी शेतकरी दिनानिमित्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनात गादा (ता. कामठी) शिवारात श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती ...

कामठी : जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेत शेतकऱ्यांनी शेतकरी दिनानिमित्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनात गादा (ता. कामठी) शिवारात श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत हाेणार असून, बंधारा व जमिनीतील पाण्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना हाेणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत यांनी दिली.

शेतकरी दिनानिमित्त गादा येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत, सरपंच निर्मला शेंडे, कृषी सहायक मीनाक्षी राठोड, सुधाकर जुनघरे, उपसरपंच मधुकर ठाकरे, दिलीप चकोले, घनश्याम चकोले, आनंदराव खुरपडी, वामन जुनघरे, मनोहर भोयर, मनोहर बावणे, वसंतराव ठाकरे, नरेंद्र जुनघरे, देवीदास ठाकरे, अंकुश जुनघरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम आटाेपताच शेतकऱ्यांनी गादा शिवारात श्रमदान करीत बंधाऱ्याची निर्मिती केली.