शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आंबेडकर रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:41 IST

कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र तर नाही ना, अशी शंका उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देआवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा उच्च न्यायालयाच्या सूचना तरीही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र तर नाही ना, अशी शंका उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिपत्याखाली हे रुग्णालय येते. २००६ मध्ये २५० खाटांचे हे रुग्णालय होणार होते. २०१४ मध्ये या रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची घोषणाही करण्यात आली, परंतु रुग्णालयाचा विकासच झाला नाही. आवश्यक मनुष्यबळ, औषधे व इतरही सोयी नसल्याने हे रुग्णालय गेल्या १२ वर्षांपासून बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. या रुग्णालयाच्या विकासाला घेऊन शासन उदासीन असल्याचा आरोप उत्तर नागपूर काँग्रेस पक्षाने केला आहे. शनिवारी यासंदर्भातील निवेदन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिले जाणार होते. परंतु हे निवेदन त्यांच्या नावे अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना देण्यात आले. शिष्टमंडळात नगरसेवक संदीप सहारे, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक त्रिशरण सहारे, रमण पैगवार, पंकज लोणारे, विवेक निकोसे, राज खत्री, जयंत जांभुळकर, बादल वाहणे, प्रशांत उके, रंजितसिंह मटारू, प्रवीण सहारे, सुनील सोमकुंवरआदींचा सहभाग होता.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरhospitalहॉस्पिटल