शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दडपणात गायनाने फुलवले चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:40 IST

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. हा प्रकोप कधी संपेल आणि पुन्हा जग पूर्वपदावर कसे येईल, याचीच चिंता दिसून येत आहे. अशात नागरिकांच्या मनावरील हे दडपण थोडे का होईना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहे. त्याच उपक्रमात वाठोडा येथील गोपाळकृष्णनगर येथे ‘मनोरंजन आपल्या दारी’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या सर्वत्र कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. हा प्रकोप कधी संपेल आणि पुन्हा जग पूर्वपदावर कसे येईल, याचीच चिंता दिसून येत आहे. अशात नागरिकांच्या मनावरील हे दडपण थोडे का होईना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहे. त्याच उपक्रमात वाठोडा येथील गोपाळकृष्णनगर येथे ‘मनोरंजन आपल्या दारी’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.शीतला माता मंदिर ट्रस्ट व नागपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने हा कार्यक्रम गोपाळकृष्णनगर येथील शीतला माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला. यावेळी गायकांनी ‘देश मेरा रंगीला’, ‘सुनो गौर से दुनिया वालों...’ अशी विविध गाणी सादर करत गेली दोन महिने दडपणाखाली असणाऱ्या नागरिकांच्या मनात चैतन्य फुलविण्याचे कार्य केले. यावेळी नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावी या हेतूने विशिष्ट अंतरावर गोल पाडून आसनव्यवस्था करण्यात आली होती. सोबतच कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालूनच सहभागी होण्याचे बंधनही होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी सगळे दंडक पाळत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मंदिर ट्रस्टचे मदन अडकिने, हरीश जाचक, पवन खराबे, गोलू गौर यांनी गायक व पोलिसांचे स्वागत केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmusicसंगीत