शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2024 18:19 IST

जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल

कमलेश वानखेडे, नागपूर: महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्रात एवढे सगळे घोटाळे झाले, त्यावेळेस अण्णा हजारे बोलले नाहीत. मागील पाच वर्षात आम्ही अनेरक गंभीर प्रकरणे समोर आली. भाजपच्या दहा मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी नेमके अण्णा आजारी होते, झोपी गेले होते. आता अण्णा जागे झाले याचा आनंद आहे, असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना काढला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दावे करीत असले तरी त्यांच्यामुळेच भाजपने विश्वासहर्ता गमावली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला देशात अडीचशेसुद्धा पार करता आले नाही. महाराष्ट्रात त्यांचा पक्ष एक आकड्यावर आला. त्यांचे ७९ उमेदवार एक लाख मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेनी नाकारले आहे. राज्यातील त्रिकूट सरकारचा अनैतिक कारभार सुरू आहे. महाविकास आघाडीला कोणीही हरवू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल. प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बवानकुळे यांना चिमटा

बावनकुळे यांनी मविआला मत न देण्याचे आवाहन केले. यावर वडेट्टीवार म्हणाले, माविआ ला मत देऊ नका त्यांना मत द्या, म्हणजे दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या दहा लाख होतील. बेरोजगार युवकांनी आत्महत्या केल्या त्यात वाढ होईल. महागाई भरमसाठ वाढेल. त्यांचा आनंद लोकांना होईल. चीन देशात घुसला त्याचा आनंद होईल. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या त्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना मत द्या, ही त्यांची कदाचित मागणी असेल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारanna hazareअण्णा हजारे