शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:33 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.२०१४ पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय स्तरावरील सर्व नेत्यांनी रस्त्यावर उतरून पेट्रोल व डिझेल दरवाढीविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १४७ डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल व डिझेलचे भाव ७० रुपयांच्या आत होते. मागील चार वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव ४५ रुपये प्रती बॅरल असताना भाजप सरकारने ३०० टक्क्याने पेट्रोल व डिझेलवर अतिरिक्त अबकारी कर लावून जनतेची लूट चालविली असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीविरुद्ध निषेध नोंदविला. आंदोलनात काँग्रेस नेते अभिजित वंजारी, ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, राजेश पौनीकर, शहर काँग्रेस कमिटीचे मिलिंद दुपारे, राकेश कनोजे, निर्मला बोरकर, महेश वैरागडे, राजेश ढेंगे, राजू यादव, विजय बोरकर, रामदेव अग्रवाल, मनोज नौकरकर, मनीष उमरेडकर, कुसुम बावनकर, अंकुश भोवते, सरफराज खान, शैलेश कांबळे, सतीश हटवार, लक्ष्मीनारायण चड्डा, राजेश अग्रवाल, पुरुषोत्तम लोणारे, प्रदीप खानोरकर, मृणाल हेडाऊ, मुकेश पौनिकर, संजय मेंढे, कुमारेश अवचट, धनराज अतकरी आदींनी भाग घेतला.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनPetrolपेट्रोल