शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मध्य नागपुरात काँग्रेसची प्रचार रॅली

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रचार रॅली काढली. रविवार असल्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. सकाळी ८.३० ला प्रचार रॅलीचा शुभारंभ शोभाखेत

नागपूर : मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांनी प्रचार रॅली काढली. रविवार असल्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. सकाळी ८.३० ला प्रचार रॅलीचा शुभारंभ शोभाखेत पांचपावली येथून झाला. ढोलताश्यांच्या गजरात ही रॅली पिवळी मारबत चौक, तांडापेठ, नाईक तलाव, बांग्लादेश, राऊत चौक आदी परिसरात फिरली. यावेळी परिसरातील नागरिकांनी अनिस अहमद यांनी परिसरातील समस्या सांगितल्या. विणकर कॉलनी व बारसेनगर येथील ज्येष्ठ नागरिकांशी अहमद यांनी बातचित केली. या रॅलीत नगरसेविका पुष्पा निमजे, यशश्री नंदनवार, वामन कोंबाडे, दिनेश बानाबाकोडे, प्रज्ञा बडवाईक, संगीता कुकडे, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, लक्ष्मीकांत दीक्षित, महेश श्रीवास, गोपाल पट्टम, ईश्वर घोराडकर, नागेश निमजे, बाबा दारवेकर, वामन पौनीकर, भोला बैसवारे, रमेश निमजे, शांतनू नंदनवार, हिरामण मौदेकर, हरिचंद नाईक, रामदास पराते, सुरेश हेडाऊ, ताराचंद बारापात्रे, प्रकाश लायसे, जगराम हेडाऊ, गजानन प्रधान, धैर्यशील ढेंगरे, देवानंद अंबागडे, गंगाधर बांधेकर, जयकिशन बाडेवाले, दीनानाथ खरबीकर, गणपती उमरेडकर, जयसिंग कछवाह, किशोर सिरपुरकर, विमल कोचर, महेश कुकडेजा, रिंकू जैन, श्रीकांत ढोलके, रितेश सोनी, अहमद खान, उषा परदेशी, डॉ. आरिफ खान, मो. शरीफ, जागेश्वर पराते, पुंडलिक खापेकर, अशरफ खान, अनिल सुने, हरीशचंद्र नाईक, जगराम हेडाऊ, राजू मोहाडीकर, रमेश नंदनवार, रम्मु अन्सारी, ललिता निमजे, रामदास पराते, अरविंद हजारे, रवि हजारे, लक्ष्मीश्वर राणे, छाया खापेकर, रोशन पौनीकर, प्रवीण कळंबे, अप्पा मोहिते, मनोज कनोजे, ताराचंद बारापात्रे, भास्कर कोहाड, किशोर उमरेडकर, पारस खींची, दिलीप बारापात्रे, जुल्फेकार भुट्टो, चंद्रकांत कोहाड, बबनराव दुरुगकर, किशोर शिरपुरकर, रवि खंते, चंदु पडोळे, अरविंद हसोरिया, लोकेश बराडीया, राजू बोरकर, आशिष दीक्षित, ओमप्रकाश शाहीर, इफ्तेकार लिडर, दस्तगीर अहमद, संजोग येरणे, ओम खोटे, मुन्ना सिपाही, विनोद चुटेलकर, पंचशिला ढोक, संजय समुद्रे, मुलचंद कनोजे, स्वप्निल ढोके, गणेश चावरे, तुलसीराम उईके, प्रफुल्ल कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)