शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

नागपुरात राफेल घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:18 IST

शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : जेपीसीमार्फत चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत करण्याची मागणी केली.कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारेबाजी करीत निदर्शने केली. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, राफेल घोटाळा हा देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. पक्षाच्यापदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, राफेल विमान खरेदीमुळे देशाला ४१,२०५ कोटी रुपयाचे नुकसान झाले. राफेल घोटाळ्याबाबत झालेल्या नुकसानीची एकेक माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली.यावेळी शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासह अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, नरेश गावंडे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर, रश्मी धुर्वे, स्नेहा निकोसे, युगल बिदावत, इरशाद अली, विवेक निकोसे, रमण पैगवार, संदीप सहारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, दया जशनानी प्रामुख्याने उपस्थित होते.मेट्रो कार्यालयासमोरही निदर्शनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर विकास ठाकरे आणि इतर पदाधिकारी पदयात्रा करीत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत गेले. तिथेही नारेबाजी करीत निदर्शने केली. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो डेपोचे इंचार्ज सक्सेना यांना निवेदन सादर केले. या निवेदनात कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पंकज निघोट, नरेश शिरमवार, राजकुमार कमनानी, वीणा बेलगे, प्रवीण गवरे, आशिष नाईक, गोपाल पट्टम, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, अण्णाजी राऊत, रिंकू जैन, सुनीला ढोले, स्नेहल दहीकर, सुनील दहीकर, अब्दुल शकील, इरशाद मलिक, बॉबी दहिवले, पंकज लोणारे, महेश श्रीवास, धरम पाटील, आकाश तायवाडे, देवा उसरे, वासुदेव ढोके, रहाटे, प्रसन्ना बोरकर, मामा गावंडे, प्रसन्ना जिचकार, किशोर उमाटे, निर्मला बोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRafale Dealराफेल डील