शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आयुक्तांच्या नियुक्तीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:49 IST

राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबतचे आदेश काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे नवीन आयुक्त कोण याबाबत संभ्रम आहे.

ठळक मुद्देशासनाकडून अद्याप मनपाला आदेश अप्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबतचे आदेश काढलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे नवीन आयुक्त कोण याबाबत संभ्रम आहे.मुदगल यांच्या बदलीसोबतच महापालिके च्या नवीन आयुक्तांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या दिवशी मंगळवारी याबाबत शासनाकडून महापालिकेला आदेश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वीरेंद्र सिंग येणार की, दुसरे कुणी येणार अशी चर्चा होती. २६ एप्रिलला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. यात नवीन आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे सोमवारी नवीन ठिकाणी रुजू होणार आहेत. त्यापूर्वी अश्विन मुदगल जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. नवीन आयुक्त रुजू होईपर्यंत मुदगल यांच्याकडेच आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार राहणार आहे. बदलीच्या दुसऱ्या यादीत नासुप्रचे सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याही बदलीचे आदेश निघणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर