शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कॉम्प्युटर व मोबाईल दुरुस्ती दुकाने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:58 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत चौथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी याबाबत आदेश जारी केला. मात्र यात कॉम्प्युटर-मोबाईल दुुरुस्ती व होम अप्लायन्सेसची दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत चौथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर शहरातही लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी याबाबत आदेश जारी केला. मात्र यात कॉम्प्युटर-मोबाईल दुुरुस्ती व होम अप्लायन्सेसची दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयुक्तांनी यापूर्वी १४ मे रोजी काढलेल्या आदेशान्वये नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याला परवानगी दिली आहे. आधीच्या आदेशानुसार असलेल्या सवलती व निर्बंध कायम आहेत. शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दुकाने सुरू राहण्याचे वारइलेक्ट्रीकल्स साहित्य सोमवार, बुधवार, शुक्रवारकॉम्प्युटर व मोबाईल रिपेअरिंग सोमवार, बुधवार, शुक्रवारहोम अप्लायन्सेस सोमवार, बुधवार, शुक्रवारहार्डवेअर व बिल्डींग मटेरिअल सोमवार, बुधवार, शुक्रवारऑटो स्पेअर व रिपेअर शनिवार, मंगळवार, गुरुवारटायर, ऑईल शनिवार, मंगळवार, गुरुवारऑप्टिकल्स शनिवार, मंगळवार, गुरुवारहोजियरी शनिवार, मंगळवार, गुरुवार

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस