शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील ब्रॉडगेजची सर्व कामे वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:40 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.

ठळक मुद्देसुनील सिंह सोईन : प्रवासी सुविधांबाबत समीक्षा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत अभियांत्रिकी विभागातर्फे अनेक योजना साकारण्यात येत आहेत. या योजना निर्धारित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी या योजनांना भेटी देऊन या योजना पूर्ण करण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले. भेटीदरम्यान ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल, बिलासपूर मुख्यालयातील विभागाध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर दपूम रेल्वेच्या कार्यालयातील सभागृहात समीक्षा बैठक आयोजित केली. बैठकीत त्यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन विकासकामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी कामात गती आणण्याचे आवाहन केले. त्यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विभागातील विकासकामांची माहिती घेऊन प्रवासी सुविधांबाबत चर्चा केली.................अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचा अपघात दुर्दैवी : लोहानीरेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी संभलपूर विभागातील अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचा अपघात दुर्दैवी असल्याचे सांगून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या घटनेतील रेल्वे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेगाड्यांचा अपघात होऊ नये यासाठी रेल्वे कटिबद्ध असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी कर्मचाºयांना संवेदनशील बनविण्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना पुरविण्यात येणाºया सुविधा ही रेल्वेची प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे................

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर