शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

करुणेचे वैश्विकीकरण व्हावे : सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 01:05 IST

मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंवाद नोबेल विजेते कैलाश सत्यार्थींसोबत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.प्रभा खेतान फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. ही मुलाखत वर्तमानातील प्रख्यात कवी यतिंद्र मिश्र यांनी घेतली. सत्यार्थी यांनी बालकांच्या भावनेवर आपले विचार व्यक्त केले. एखाद्या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलल्या जाणे मला विचलित करते. मनातील त्याच हलकल्लोळातून आपल्या काही सहकाऱ्यांसह १९८१ मध्ये ‘बालपण वाचवा आंदोलन’ सुरू केले होते. त्याच अनुषंगाने बालमजुरी, शोषण, गरिबीच्या बाहेर मुलांना काढणे व बाल अधिकारांकरिता कायदेशीर लढाईकरिता पत्नी सुमेधाचे दागिनेही विकावे लागल्याचे सत्यार्थी म्हणाले. सत्यार्थी यांच्या चमूने आजतागायत ९० हजार मुलांना नरकयुक्त जीवनातून यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे. ते म्हणतात, ‘अन्याय-अत्याचाराविरोधात क्रोध निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच परिवर्तन होईल.’ पूर्वाश्रमीचे कैलाश शर्मा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी कैलाश सत्यार्थी हे नामकरण करवून घेतले. सत्यार्थी वर्तमानात संयुक्त राष्ट्रसंघ आणि जी-२० देशांमधील वंचितांकरिता निधी एकत्रित करण्याच्या अभियानात सहभागी आहेत. या कार्यक्रमाचे सहआयोजक ‘अहसास वुमन’ होते तर ‘लोकमत’ मीडिया पार्टनर होते. श्री सिमेंटकडून या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ‘अहसास वुमन’च्या प्रणिम बब्बर यांनी सर्वांचे स्वागत केले.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार