शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमधील दप्तर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:10 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते.

ठळक मुद्देशहरातील शाळांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. यात नागपुरातील दोन शाळांचा समावेश होता. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या दोन शाळांच्या केलेल्या तपासणीत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे नियमाला धरून नव्हते, तर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नियमात असल्याचे आढळून आले.शिक्षण विभागातील अधीक्षक गौतम गेडाम व शिक्षण विस्तार अधिकारी आर. जी. हरडे यांच्या पथकाने शहरातील दोन शाळांची निवड केली. यात खासगी शाळांमध्ये उमरेड मार्गावरील संजूबा हायस्कूल व अजनीतील केंद्रीय विद्यालय या शाळांचा समावेश होता. हरडे यांनी सांगितले की, संजूबा शाळेतील इयत्ता १ ते १० च्या वर्गनिहाय भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता ते नियमात असल्याचे आढळून आले. याचे कारण म्हणजे शाळेने डेस्क बेंचमध्येच पाठ्यपुस्तके ठवण्यासाठी सोय केली आहे. तर केंद्रीय विद्यालयातील इयत्ता १ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता ते नियमाला धरून नसल्याचे आढळून आले.त्यात अंमलबजावणीची गरज आहे. या दोन्ही शाळांचा तपासणी अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला असून, शासनस्तरावर शाळांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे हरडेंनी सांगितले.

वर्गनिहाय दप्तराचे वजनइयत्ता वजन             (किलोग्रॅम)१ ते २ री -                       १.५३ ते ५ वी -                     २ ते ३६ ते ७ वी -                       ४८ ते ९ वी -                      ४.५१० वी -                              ५

टॅग्स :Schoolशाळा