शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:46 IST

आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे.हरिभाऊ बोरडे (३८) रा. अहमदनगर असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतील पॉईंटमन प्रमोद हे ड्युटीवर असताना बुधवारी दुपारी त्यांना दुर्गंधी आली. प्लॅटफार्म क्रमांक ७ आणि ८ च्या मध्ये वॉशिंग यार्ड आहे. या यार्डात आमला पॅसेंजरचा कोच उभा होता. सीआर ९९४१० या कोचमधून दुर्गंधी आल्यामुळे प्रमोद तिकडे गेला असता हरिभाऊ बोरडे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने ही माहिती स्टेशन व्यवस्थापक प्रमोद राऊत यांना दिली. राऊत यांनी उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांना कळविले. त्यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. रेल्वे डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली. लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताजवळ मिळालेल्या वाहन परवान्यावरून त्याची ओळख पटली. परवान्यावर त्याचे नाव आणि पत्ता होता. संबंधित पत्त्यावर पोलिसांनी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही. आमला पॅसेंजरचा कोच १४ सप्टेबरला नागपुरात आला. हा कोच दुरुस्तीसाठी ठेवण्यात आला होता. डॉक्टरांच्या मते ४८ तासापूर्वी गळफास घेतला आहे. त्यामुळे मृत नागपुरात कधी आला, त्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी