शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत उघड्यावर लघुशंका करणाऱ्याच्या स्वत: आयुक्तांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 21:11 IST

सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देकार्यालयात येताना केली कारवाई उपद्रव शोध पथकाने ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या. सोमवारी सकाळी कार्यालयामध्ये येतानाच आयुक्तांनी कारवाईने दिवसाची सुरूवात केली.पुनम प्लॉझा जवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणारा इसम आढळताच आयुक्तांनी त्याला पकडून मनपा कार्यालयात हजर केले. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सदर उपद्रवीकडून ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला. प्रदीप विष्णुजी बुरकुरे असे या उपद्रवीचे नाव असून तो जिल्हा न्याय मंदिर येथे चपराशी पदावर कार्यरत आहे. सदर कारवाई संदर्भात महापालिकेतर्फे जिल्हा न्यायालयाला पत्र पाठविण्यात येणार आहे.आपल्या शहराच्या स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी करणे या वाईट सवयी टाळा. प्रसाधनगृहांचा वापर करा, उघड््यावर लघवी करताना आढळल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाईल. असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे