शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कॉमर्सने मोडला सायन्सचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:10 IST

नागपूर : अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली. शहरातील काही नामांकित महाविद्यालयांतील शाखानिहाय कटऑफ लक्षात घेता, यंदा कॉमर्सने सायन्सचा ...

नागपूर : अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली. शहरातील काही नामांकित महाविद्यालयांतील शाखानिहाय कटऑफ लक्षात घेता, यंदा कॉमर्सने सायन्सचा रेकॉर्ड मोडला आहे. त्याखालोखाल आर्ट्सचा कटऑफ वाढल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये कॉमर्सचा कटऑफ ९६.२ राहिला. एलएडी कॉलेजचा आर्ट्सचा कटऑफ ४७६ राहिला, तर सायन्सचा आंबेडकर कॉलेजचा कटऑफ ४६६ राहिला. शनिवारी प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी-पालकांची गर्दी दिसून आली. शनिवारपर्यंत ७७५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

केंद्रीय प्रवेश समितीची अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली. यात १४२४५ विद्यार्थ्यांची निवड झाली. आतापर्यंत सर्वाधिक ३९६७ प्रवेश विज्ञान शाखेचे झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी रद्द करून ६ आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीत होणाऱ्या अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीने प्रक्रिया सुरू केली. शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. शहरातील २१७ ज्युनि. कॉलेजमध्ये अकरावीच्या ५८७९५ जागा आहेत. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत २६१७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २३०७४ विद्यार्थ्यांनी भाग १ भरला असून, १८९८४ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरलेले आहे. शुक्रवारपासून प्रवेशाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २७६६ प्रवेश निश्चित झाले होते. दुसऱ्या दिवशी ही संख्या ७७५२ वर पोहोचली.

- शाखानिहाय निश्चित झालेले प्रवेश

शाखा कॅप राउंड मॅनेजमेंट कोटा

आर्ट ७७१ १३६

कॉमर्स १७५६ २०५

सायन्स ३९६७ ३८७

एमसीव्हीसी ४६७ ६३

एकूण ६९६१ ७९१

- शाखानिहाय कटऑफ

डॉ. आंबेडकर कॉलेज कॉमर्स कटऑफ - ९६.२

एलएडी कॉलेज आर्टचा कटऑफ - ९५.२

डॉ. आंबेडकर कॉलेज सायन्सचा कटऑफ - ९३.२