भारतीय वायुसेनेच्या ८३व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट २०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शनिवारी या ‘शो’निमित्त रंगीत तालीम घेण्यात आली.
‘एअर शो’ची रंगीत तालीम :
By admin | Updated: September 27, 2015 02:30 IST