शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी व केंद्र संदर्भातील आक्षेप सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचे राजकीय पक्षांना आवाहन

By आनंद डेकाटे | Updated: September 22, 2023 15:18 IST

प्रारूप यादी निवडणूक कार्यालयामध्ये उपलब्ध

नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सुरू आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत ई-मेल वर यासंदर्भातील प्रारूप यादी पाठविण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठ आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले.

ब्लॉक व तालुका स्तरावरील राजकीय पक्षांच्या बैठकांनंतर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत आज जिल्हा निवडणूक विभागाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १२ विधानसभा क्षेत्रासंदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला १२ विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रभारी उपस्थित होते. तसेच रमेश दलाल प्रकाश बारोकर, बंडोपंत टेंभुर्णे, सचिन तिरपुडे, किशोर गजभिये, सचिन मठाले, प्रवीण शर्मा, शुभम नवले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात दीड हजारापेक्षा जास्त मतदार असतील अशा केंद्रासंदर्भात आवश्यक बदल व अन्य बाबी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याबाबतची सूचना केली होती. या बैठकीत या संदर्भातील प्रारूप तयार असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही सुधारणा असल्यास सुचविण्याची विनंती निवडणूक विभागामार्फत करण्यात आली. उप निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी यावेळी बैठकीचे संचालन केले.

टॅग्स :nagpurनागपूर