शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सहकार भारती नागपूर महानगरची कार्यकारिणी घोषित

By admin | Updated: June 26, 2017 02:04 IST

सहकार भारती नागपूर महानगरच्या कार्यकारिणीची घोषणा विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली.

कार्यकारिणी अध्यक्षपदी किरण रोकडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सहकार भारती नागपूर महानगरच्या कार्यकारिणीची घोषणा विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भरत महाशब्दे यांची निवड करण्यात आली. महामंत्री किरण रोकडे, उपाध्यक्ष राजेंद्र घाटे, घनश्याम कुकरेजा, स्वप्निल मोंढे, अभिजित केळकर, सचिव जयंत दीक्षित, भास्कर पराते, कोषाध्यक्ष गंगाधर लेंडे, महिला प्रमुख वृशाली शिलेदार, महिला सहप्रमुख सीमा सहस्रभोजनी, बचत गट प्रकोष्ठ प्रमुख गीता सहारे, पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख दिनेश शाहू, पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख संजय दहेलीकर, हाऊसिंग संस्था प्रकोष्ठ प्रमुख रुपेश मोहाडीकर, कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधाकर इंगोले, अनघा मुळे, उर्मिला सराफ, प्रा. क्षीरसागर, सेवक मोहाडीकर, मोहन दामी, वसंत भिसेकर, सागर मेश्राम, यांची निवड करण्यात आली.