शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 01:05 IST

नागपुरातील पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते

नागपूर: पारडी येथे अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारडी येथील भवानी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.

नागपुरातील गजबजलेल्या पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत १० डिसेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. जखमींना पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आणि संबंधित डॉक्टरांना उपचाराच्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis Visits Leopard Attack Victims, Enquires About Their Health

Web Summary : Chief Minister Fadnavis visited leopard attack victims in Nagpur's Pardi, assuring proper care. Seven were injured in the residential area. He instructed doctors to ensure patients received the best treatment.
टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसleopardबिबट्या