शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकाची साफसफाई आठ तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 10:14 IST

उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते.

ठळक मुद्देसफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलनथकीत वेतन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अडीच महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण होते. अधिकाऱ्यांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्यामुळे दुपारी २ वाजता सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाईचे काम पाहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे अर्धपोटी राहून रेल्वेस्थानकाची स्वच्छता करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जुन्या कंत्राटदाराने दीड महिन्याचे तर नव्या कंत्राटदाराने चालू महिन्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी अडचणीत आले आहेत. दरम्यान, सफाई कामगारांना पुढील आठवड्यात त्यांचे रखडलेले वेतन देण्यात येईल, ही रक्कम संंबंधित कंत्राटदाराच्या अनामत रकमेमधून वसूल करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने आश्वासन दिले होते. तसेच कंत्राटदाराने २२ मार्चपर्यंत वेतन करण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ च्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. सर्व सफाई कर्मचारी रेल्वे स्थानकावरील आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर एकत्र झाले.दरम्यान, रेल्वेस्थानकावरील सफाईचे काम बंद पडल्यामुळे कचरा वाढून दुर्गंधीचे चित्र निर्माण झाले. अखेर दुपारी आश्वासन मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे