शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यावरून हाणामारी : सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:00 IST

पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या वलनी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.प्रल्हाद दशरथ भावरकर (५०) असे जखमीचे तर फुलसिंग दुलीचंद पटेल (४३), नीरज फुलसिंग पटेल (२०), अनिकेत फफलसिंग पटेल (१८) सर्व रा. वलनी (खाण), ता. सावनेर, प्रदीप गुलजारसिंग पटेल (३१), गोविंदसिंग मोतीसिंग बाबरे (२८), सुभाष शंकर इवनाते (२७), अरविंद लालचंद पटेल (२६) चौघेही रा. कळमेश्वर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.फुलसिंग यांचा पाळीव कुत्रा प्रल्हाद यांच्या घरासमोर रोज घाण करायचा. त्यामुळे प्रल्हाद यांनी फुलसिंगला याबाबत विचारणा केली आणि हा प्रकार बंद करण्याची विनंती केली. त्यावर चिडलेल्या फुलसिंगने प्रल्हादसोब भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने फुलसिंगसह अन्य आरोपींनी प्रल्हाद, त्यांची पत्नी, मुलगा व साळ्याला मारहाण केली. त्यात प्रल्हाद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खापरखेडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४५२, ३२३, १४१, १४३, १४७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार कृष्णा जुनघरे करीत आहेत.

टॅग्स :dogकुत्राCrimeगुन्हा